कल्याण : पाकमधून साखर आयातीविरोधात मनसे, राष्ट्रवादी आक्रमक
Continues below advertisement
मुंबईतल्या एका बड्या उद्योग समुहानं पाकिस्तानमधून 30 हजार क्विंटल साखर आयात केली आहे. ठराविक वस्तूंची निर्यात केल्यानंतर त्या बदल्यात काही प्रमाणात कोणतीही वस्तू विनाशुल्क आयात करण्याच्या केंद्र सरकारच्या धोरणाचा फायदा या कंपनीनं घेतलाय आहे.
Continues below advertisement