कल्याण : फोटोग्राफी, रांगोळी, ढोलताशा स्पर्धेचं आयोजन
कल्याणच्या फडके मैदानात इंडियन आर्ट फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. अभाविपच्यावतीनं या फेस्टीव्हलचं आयोजन करण्यात आलं आहे. यात फोटोग्राफी स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, नृत्यस्पर्धांसह स्पोर्ट्स बाईक पाहण्याची संधी या विद्यार्थ्यांना मिळणार आहे.