स्पेशल स्टोरी : कल्याण : मुरबाडमध्ये आजी-आजोबांची शाळा
Continues below advertisement
मुरबाड तालुक्यात सध्या एक आगळीवेगळी शाळा भरली आहे. या शाळेत असलेले विद्यार्थी लहान मुलं नाहीत, तर चक्क आजी-आजोबा आहेत. आयुष्यभर काबाडकष्ट करुन थकलेले हात आता बाराखडी गिरवत आहेत. कल्याणमधील मुरबाडच्या म्हासड गावात आजी आजोबांची शाळा भरते. लहान मुलांना लाजवेल अशा उत्साहात हे सगळे शाळेत येतात.
Continues below advertisement