कल्याण : पत्रकाराला मारहाण करणाऱ्या चार जणांना अटक
Continues below advertisement
कल्याणच्या होली क्रॉस रूग्णालयात तोडफोड करून पत्रकाराला मारहाण करणाऱ्या 4 जणांना अटक करण्यात आली. आरोपींवर जबर मारहाण आणि हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Continues below advertisement