स्पेशल स्टोरी : कल्याण : देशातील पहिलं कॅशलेस गाव धसईत ठणठणगोपाळ

Continues below advertisement
काळा पैसा बाहेर काढण्याचा गाजावाजा करत ऐतिहासिक नोटाबंदीचा निर्णय मोदींनी 8 नोव्हेंबर 2017 ला घेतला. मात्र नोटाबंदीला आता वर्ष लोटलं तरी देशातील पहिल्या कॅशलेस गावातच ठण ठण गोपाळ आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram