कल्याण : पाच बळी गेल्यावर जाग, एकनाथ शिंदेंकडून खड्ड्यांची पाहणी, अधिकाऱ्यांना झापलं

Continues below advertisement
मुंबई, ठाणे परिसरात खड्ड्यांमुळे एकामोगामाग बळी जात असताना सत्ताधाऱ्यांना आता जाग आलीय. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे पाहणी करण्यासाठी थेट रस्त्यावर उतरले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अभियंता प्रमोद कुलकर्णी यांना झाप झाप झापलं. यावेळी महापालिका आयुक्त गोविंद बोडके हे देखील उपस्थित होते.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram