कल्याण: त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये दीपोत्सव
Continues below advertisement
त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कल्याण डोंबिवलीमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात आला. या दिपोत्सवामुळे कल्याणचा दुर्गाडी किल्ला आणि डोंबिवलीचं गणेश मंदिर उजळून निघाला. दोन्ही ठिकाणी दिपोत्सव पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. दुर्गाडी किल्यावर आरएसएसच्या वतीने दरवर्षी दिपोत्सव करण्यात येतो. यंदा या उत्सवाचं 57वं वर्ष होतं.
Continues below advertisement