कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर परिसरात हादरे
Continues below advertisement
कल्याण, डोंबिवली, टिटवाळा, उल्हासनगर, अंबरनाथ, भिवंडीमध्ये हादरे जाणवले. हादरे नेमके कशामुळे याला प्रशासनाकडून कोणताही दुजोरा नाही. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
Continues below advertisement