स्पेशल रिपोर्ट : डोंबिवली : रस्त्यांची चाळण, खड्डे बुजवण्याचं सौजन्य पालिका दाखवणार?

Continues below advertisement
डोंबिवलीहून शिळफाटा आणि बदलापूरकडे जाणा-या पाईपलाईन रस्त्यावर सध्या खड्ड्यांचं मोठं साम्राज्य पसरलंय. याकडे कल्याण डोंबिवली महापालिका, एमआयडीसी आणि राज्यसरकारनं डोळे झाकलेत... मात्र याचा नाहक त्रास वाहनचालकांना सहन करावा लागतोय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram