टिटवाळा, ठाणे : टिटवाळ्यात एटीएममध्ये ग्राहकांना लुबाडणारी टोळी अटकेत
Continues below advertisement
एटीएममध्ये एखादा वयस्कर ग्राहक किंवा महिला पैसे काढण्यासाठी आल्यानंतर, त्यांना फसवून खात्यातले पैसे काढून घेणाऱ्या तिघांना टिटवाळा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Continues below advertisement