VIDEO | कल्याणच्या पत्री पुलाचं बांधकाम सैन्याकडून करण्यात यावं, भाजप आमदार नरेंद्र पवार यांची मागणी | ABP Majha
Continues below advertisement
कल्याणच्या पत्री पुलाचं बांधकाम संथगतीनं सुरू असल्यानं एलफिन्स्टनप्रमाणेच सैन्याकडून करण्यात यावी अशी मागणी कल्याणचे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी केलीये.
8 महिन्यांत पत्रीपुलाचं काम पूर्ण होईल असं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं होतं, मात्र नोव्हेंबरमध्ये पाडलेल्या पुलाचं काम ऑगस्ट उजाडला तरी पूर्ण न झाल्यानं नागरिकांनी रोष व्यक्त केलाय.
शिवाय पर्यायी तिसाई पुलावर पडलेल्या खड्ड्यांमुळेही वाहनचालकांना मनस्ताप होतोय.