कल्याण | बस-कार अपघातात भाजपच्या ठाणे जिल्हा उपाध्यक्षाचा मृत्यू
Continues below advertisement
मुंबई-नाशिक महामार्गावर बस आणि वॅगन आर कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात भाजप नेत्याला प्राण गमवावे लागले. भाजपचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष गुरुनाथ वामन लसने यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement