स्पेशल रिपोर्ट : कल्याण : बदलापूरचा तरुण कानपूर IITतून बेपत्ता, मुलाच्या शोधासाठी कुटुंबाची धडपड
Continues below advertisement
बदलापूरचा अक्षय हा विद्यार्थी कानपूर आयआयटीतून गेल्या 20 दिवसांपासून बेपत्ता झाला आहे. मात्र त्याच्या शोधासाठी पोलिस सहकार्य करत नसल्याचा आरोप कुटुंबानं लावला आहे. नेमका काय आहे हा प्रकार, पाहा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट,
Continues below advertisement