कल्याण: आईच्या हातून बाळ निसटलं, चिमुकल्याचा मृत्यू
Continues below advertisement
हाय हिल्सच्या सँडलमुळे आईच्या हातून पडून सहा महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला आहे. कल्याणमध्ये ही हृदयद्रावक घटना घडली. कल्याणच्या पश्चिम भागातील मातोश्री मंगल कार्यालयात रविवारी दुपारच्या सुमारास हा प्रकार घडला.
Continues below advertisement