कल्याण : विठ्ठलवाडी डेपोच्या 10 कर्मचाऱ्यांची बडतर्फी
Continues below advertisement
कल्याणच्या विठ्ठलवाडी डेपोच्या 10 कर्मचाऱ्यांची बडतर्फी करण्यात आले आहे. ८ आणि ९ जून रोजी पुकारलेल्या अघोषीत संपात या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्यानं एसटी प्रशासनाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठा रोष पाहायला मिळतो आहे.
Continues below advertisement