ठाणे : कळवा पूर्व भागात घोलाई नगरमध्ये जमीन खचली
Continues below advertisement
ठाण्यातील कळवा पूर्व भागातील घोलाई नगरमध्ये जमीन खचली आहे. नाल्याच्या बाजूला असलेली जमिन खचून तीन घरांचं मोठं नुकसान झालंय. सुदैवानं या घटनेत जीवितहानी धाली नाही. आसपासच्या घरांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
Continues below advertisement