नवी मुंबई : पहिलीतील मुलाची हाफपॅन्ट काढून अंतर्वस्त्रावर उभं केलं, कळंबोलीतील शिक्षिकेचा प्रताप
Continues below advertisement
नवी मुंबईत पहिलीतील मुलाची हाप पॅन्ट काढून त्याला अंतरवस्त्रावर उभे करणाऱ्या शिक्षिकेला अटक करण्यात आलीय. हा प्रकार कळंबोलीतील सेंट जोसेफ शाळेत घडलाय. याप्रकरणी कळंबोली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ही घटना 14 जुलै रोजी घडली. या घटनेमुळे मुलाला मानसिक त्रास झालेला आहे.
दरम्यान शिक्षेकेला कोर्टात हजर केले असता तिची 15 हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आलीय.
दरम्यान शिक्षेकेला कोर्टात हजर केले असता तिची 15 हजारांच्या जामीनावर सुटका करण्यात आलीय.
Continues below advertisement