पुणे : विहिरीत कोसळलेल्या दोन बिबट्यांना जीवदान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Jan 2018 09:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विहिरीत कोसळलेल्या बिबट्यांच्या दोन बछड्यांना जुन्नर तालुक्यातल्या पिंपळवंडीत वाचवण्यात यश आलं आहे.
काल दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास एक मादी बिबट्या दोन बछड्यांसह पिंपळवंडीतल्या एका शिवारात आली... तेव्हा मादी बिबट्याने विहिरीच्या पलिकडे उडी मारली... आपल्या आईचं अनुकरण करण्याच्या नादात या दोन्ही बछड्यांनीही उडी मारली... पण ते दोघेही विहिरीत कोसळले.. पण सुदैवाने दोघेही काठावर आले...