मुंबईतल्या समुद्र किनाऱ्यावरही सध्या धुळवडीचा उत्साह दिसतो आहे. जुहू समुद्रकिनाऱ्यावरच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे अमेय राणे यांनी..