स्वयंघोषित अध्यात्मिक गुरु आसाराम याच्याविरोधातील बलात्कार प्रकरणात महत्वपूर्ण निकाल आहे. न्यायालयानं आसारामसह तिघांना दोषी ठरवलं आहे.