जोधपूर : काळवीट शिकार प्रकरण : सलमान, सैफ, सोनाली, तब्बूचा आज फैसला
Continues below advertisement
सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यातून सुटका झालेला अभिनेता सलमान खान काळवीट शिकार प्रकरणी अडकणार का? याचं उत्तर आज राजस्थानातील जोधपूर सत्र न्यायालयात मिळणार आहे.
20 वर्ष जुन्या काळवीट शिकारप्रकरणात आज जोधपूर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. आज या प्रकरणाचा अंतिम निर्णय येणार आहे.
या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू जोधपूरमध्ये दाखल झाले आहेत.