जोधपूर : जामीन अर्जावर उद्या सुनावणी, सलमानचा आजचा मुक्काम तुरुंगातच
Continues below advertisement
जोधपूर : काळवीट शिकारप्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावलेला अभिनेता सलमान खानचा तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. त्याच्या जामीन अर्जावर उद्या सुनावणी होईल, असं जोधपूर सत्र न्यायालयात म्हटलं आहे. वकिलांनी सुनावणीनंतर याबाबत माहिती दिली. सलमान कालपासून जोधपूर तुरुंगात आहे.
Continues below advertisement