जोधपूर : अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत सुधारणा, शूटिंगवेळी बिघडली होती तब्येत
Continues below advertisement
बीग बी अमिताभ बच्चन यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होतेय. ठग्ज ऑफ हिंदुस्तान चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बीग बींची तब्येत अचानक बिघडली होती. तानंतर तातडीने मुंबईतल्या डॉक्टरांच्या टीमला जोधपूरला पाचारण करण्यात आलं.
तिथे बीग बींची तपासणी झाल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिलीय.
दरम्यान पुढचे काही दिवस बीग बींना आराम करण्यास सांगितलं असून ठग्ज ऑफ हिंदुस्तानचं शुटींग पुढेही सुरू राहाणार आहे अशी माहिती मिळतेय.