जोधपूर: आसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा

Continues below advertisement
अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात आसारामला जोधपूरच्या कोर्टाने आसारामला जन्मठेपेची शिक्षा सुनावलीय..तर याप्रकरणातील दुसरे आरोपी शरद आणि शिल्पी यांना 20-20 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
जोधपूर कोर्टाने आज सकाळीच आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी ठरवलं. तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं. एकूण पाच आरोपींबाबत कोर्टाने आज निर्णय दिलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram