आसाराम बापूचा फैसला : निकालाच्या पार्श्वभूमीवर जोधपूर कोर्ट परिसरात कडेकोट बंदोबस्त

Continues below advertisement
आसाराम बापू याच्याविरोधात सुरू असलेल्या बलात्कार प्रकरणाचा निकाल न्यायालय आज जाहीर होणार आहे. या पार्श्वभूमीवर जोधपूर तुरुंग परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. राजस्थान उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, विशेष न्यायालय जोधपूर मध्यवर्ती कारागृहाच्या परिसरात हा निकाल जाहीर करणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram