जोधपूर : बलात्कारप्रकरणी आसाराम बापूसह तिघे दोषी, दोन निर्दोष!

Continues below advertisement
गेल्या 1 हजार 667 दिवस जोधपूर सेंट्रल जेलमध्ये असलेला आसाराम अल्पवयीन मुलीवरील बलात्काराप्रकरणात दोषी ठरला आहे. जोधपूर SC आणि ST कोर्टाने निर्णय दिला.

आसारामसह शरद आणि शिल्पी या तिघांना दोषी धरण्यात आलं, तर प्रकाश आणि शिवा या दोन आरोपींना निर्दोष ठरवण्यात आलं.

एकूण पाच आरोपींबाबत कोर्टाने आज निर्णय दिला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram