जोधपूर : अपनों का पता तो चला, बिग बींचं मध्यरात्री इमोशनल ट्वीट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Mar 2018 10:12 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
'ठग्ज ऑफ हिंदुस्थान' सिनेमाची शूटिंग सुरु असताना अचानक महानायक अमिताभ बच्चन यांची प्रकृती बिघडली होती. उपचारानंतर त्यांची प्रकृती आता उत्तम आहे. त्यानंतर मध्यरात्री अमिताभ बच्चन यांनी अत्यंत भावनिक ट्वीट केलं.