स्पेशल रिपोर्ट : जोधपूर : सलमान खानविरोधात लढणाऱ्या बिष्णोईंची झुंझार कहाणी

Continues below advertisement
सलमान खानच्या काळवीट शिकार प्रकरणात राजस्थानमधल्या बिश्नोई समाजानं जी भूमिका निभावली त्याला तोड नाही. या हायप्रोफाइल केसमुळे सगळ्यांचं लक्ष या समाजाच्या जीवनशैलीकडे वळलं. काळवीटाला पोटच्या मुलाप्रमाणे जपणा-या, झाडं वाचवण्यासाठी प्रसंगी प्राणांची आहुती देणाऱ्या या समाजात ही पर्यावरणाबद्दलची आत्मीयता आली कुठून? यांचा शोध घेणारा आणि बिश्नोई समाजाची अनोखी जीवनशैली उलगडून दाखवणारा एबीपी माझाचा हा स्पेशल रिपोर्ट थेट जोधपूरमधून
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram