JOB Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी : 18 July 2024 : ABP Majha

Continues below advertisement

JOB Majha : महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमध्ये नोकरीची संधी : 18 July 2024

MPSC Group C Recruitment : नोकरभरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुड न्यूज, गट-ब अन् गट-क च्या पदं MPSC तर्फे भरणार, शासन निर्णय जारी

मुंबई : महाराष्ट्रातील नोकरभरतीची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांना दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेत राज्य सरकारनं आज शासन निर्णय जारी केला आहे.  राज्य शासनाच्या अखत्यारीतील  सर्व शासकीय कार्यालयातील गट ब  अराजपत्रित व गट क ( वाहन चालक वगळून ) संवर्गातील सर्व पदे आता एमपीएससी मार्फत भरली जाणार आहेत.  या संवर्गातील पदे टप्प्याटप्प्याने एमपीएससीच्या कक्षेत आणणार, यासाठी पाच सदस्य समिती राज्य सरकारकडून स्थापन करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत देखील गट क प्रवर्गातील पदं टप्प्या टप्प्यानं महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे भरली जातील अशी घोषणा केली होती.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram