पालघर : वारली कला जगभरात पोहोचवणारे जिव्या मशे यांचं निधन
Continues below advertisement
लाखो घरांतील ड्रॉईंग रुमच्या भिंती ज्या वारली चित्रसंस्कृतीने सजल्या त्या चित्रकलेचे जनक जिव्या सोमा मशे यांच पहाटे पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील गंजाड़ येथील निवस्थानी अखेरचा श्वास घेतला. मशे हे पद्मश्रीने सन्मानित होते.
Continues below advertisement