मुंबई : एलफिन्स्टन दुर्घटनेदिवशी किरीट सोमय्यांचा गरबा? जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठते आहे. एलफिन्स्टन स्टेशनच्या पुलावर चेंगराचेंगरीत 23 जणांचा मृत्यू झाला. या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच खासदार किरीट सोमय्या हे गरबा खेळण्यात दंग होते का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.
किरीट सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ एलफिन्स्टन दुर्घटनेच्या आधीचा आहे की नंतरचा, याबाबत मात्र अद्याप खातरजमा झालेली नाही.