मुंबई : कठुआ बलात्कार प्रकरणी जितेंद्र आव्हाडांचे थेट देवाला प्रश्न, व्हिडीओ व्हायरल

Continues below advertisement
कठुआ प्रकरणात जितेंद्र आव्हाड यांनी देवाला थेट प्रश्न विचारले आहेत. काश्मीरमधील कठुवात आठ वर्षांच्या चिमुकलीवर सामूहिक बलात्कार झाला. त्यानंतर देशभर संताप व्यक्त केला. जितेंद्र आव्हाड यांनीही देवाला सवाल विचारुन आपला राग व्यक्त केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram