मुंबई : पेंग्विनमुळे राणीच्या बागेचं उत्पन्न 40 टक्क्यांनी वाढलं

Continues below advertisement
पेंग्विन दर्शनामुळे राणीच्या बागेच्या उत्पन्नात 40 टक्क्यांनी वाढ झाली आहे. दररोज 5 हजार पर्यटक पेंग्विन पाहण्यासाठी येतात.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram