झारखंड : छिंजो भागात नक्षलवादी हल्ला, सहा जवान शहीद
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
27 Jun 2018 10:48 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील छिंजो भागात नक्षली हल्ल्यात सहा सशस्त्र दलाचे जवान शहीद झाले आहेत, तर चार जवान जखमी आहेत. नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबाराता या जवानांचा मृत्यू झाला, तर भूसुरुंगात इतर जवान जखमी झाले.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहताच नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला, ज्यामध्ये सहा जवान शहीद झाले. गोळीबाराच्या घटनेदरम्यानच भूसुरुंगाचा स्फोटही झाला, अशी माहिती आहे.
कडेकोट सुरक्षा व्यवस्था पाहताच नक्षलवाद्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरु केला, ज्यामध्ये सहा जवान शहीद झाले. गोळीबाराच्या घटनेदरम्यानच भूसुरुंगाचा स्फोटही झाला, अशी माहिती आहे.