झारखंड: माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना 3 वर्षांची शिक्षा

Continues below advertisement
झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोडा यांना कोळसा घोटाळाप्रकरणी 3 वर्षे तुरुंगवास आणि 25 लाखांचा दंड ठोठावण्यात आलाय. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ही शिक्षा सुनावलीय. कोसळा खाणीच्या वाटपात अनियमितता प्रकरणात मधू कोडा, माजी कोळसा सचिव एच. सी. गुप्ता यांच्यासह झारखंडचे माजी मुख्य सचिव ए. के. बसू, आणि विजय जोशी यांना तीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलीय. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram