जेजुरी| खंडेरायाच्या गुप्त दानपेटीत 200 वर्षांपूर्वीची दुर्मिळ नाणी आढळली

जेजुरी खंडेरायाच्या गुप्त दानपेटीत 200 वर्षांपूर्वीची दुर्मिळ अशी चार नाणी आढळली आहेत... यापैकी एका नाण्यावर ईस्ट इंडिया कंपनीचा छाप खंडोबा आढळला आहे,.. शिवाय हे दुर्मिळ नाणे 1818 सालचं असल्याची माहिती मिळतेय.. मंगळवारी जेजुरी गडकोट आवारातल्या गुप्तदान पेट्यांची मोजदाद करण्यात आली.. त्यावेळी ही नाणी मोजदाद करणाऱ्यांना भेटली,,. नाण्यांमध्ये 1871 मधील व्हिक्टोरिया राणीचा छाप असलेलं चांदीचं नाणं, 1891 सालचं ५ आण्याचं तांब्याचं नाणं आणि 1906 सालीतील एका आण्याचे  तांब्याचे नाणे अशी चार नाणी आढळली आहेत...  तरी, आतापर्यंत दुर्मिळ अशी 27 नाणी जेजुरी देवस्थानाकडे आहेत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola