VIDEO | प्रचाराच्या धामधुमीतही न चुकता जिम करणारा 'हा' आमदार.. | ABP Majha

Continues below advertisement
सध्या सगळीकडे निवडणुकीची धामधूम सुरू आहे. नेते मंडळींसाठी हा परीक्षेचा काळ. दिवसभरातले प्रचारदौरे, रात्रीचं जागरण या वेळापत्रकामुळे अनेकांच्या तब्येतीचे ही नुकसान होत असतं. पण अशा अत्यंत व्यस्त धावपळीच्या काळातही काही मोजके आमदार मात्र आपल्या तब्येतीकडे अजिबात दुर्लक्ष करत नाहीत. माणचे आमदार आणि सध्या भाजपकडून असलेले उमेदवार जयकुमार गोरे हे देखील त्यापैकी एक.  रोज सकाळी 300 जोर, न चुकता व्यायाम. हा त्यांचा ठरलेला दिनक्रम आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram