Maharashtra Assembly Polls | बाळासाहेबांचे नातू जयदीप ठाकरेंकडून आदित्य ठाकरेंचं भरभरुन कौतुक | ABP Majha
Continues below advertisement
राज्यभरात लोकशाहीचा उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा केला जात आहे. सामान्य नागरिकांसह, राजकारणी आणि सेलिब्रिटीही मतदानाचा हक्क बजावत आहेत.
Continues below advertisement