Jaydutt Kshirsagar | पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर, जयदत्त क्षीरसागर शिवसेनेच्या वाटेवर | ABP Majha
राष्ट्रवादीचे नेते आणि बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर आज शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत क्षीरसागर आज शिवबंधन हाती घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. पक्षांतर्गत गटबाजीमुळे क्षीरसागर राष्ट्रवादी
काँग्रेसवर नाराज होते. शिवाय़, लोकसभा निवडणुकीतही क्षीरसागर यांनी भाजप उमेदवार प्रितम मुंडेंना जाहीर पाठिंबा दिला होता.
काँग्रेसवर नाराज होते. शिवाय़, लोकसभा निवडणुकीतही क्षीरसागर यांनी भाजप उमेदवार प्रितम मुंडेंना जाहीर पाठिंबा दिला होता.