36 तासांनंतरही जवाहर द्वीपवरच्या तेलाच्या टाकीला लागलेली आग कायम
Continues below advertisement
36 तास उलटून गेल्यानंतरही मुंबई जवळच्या बुचर म्हणजेच जवाहर द्विपावरील तेलाच्या टाकीला लागलेली आग अजूनही सुरूच आहे... आतापर्यंत आगीमध्ये 1200 लिटरहून अधिक डिझेल जळून खाक झाल्याची प्राथमिक माहिती आहे. शिवाय या आगीत जवळपास 235 कोटींचं नुकसान झालं आहे.
Continues below advertisement