जव्हार : दाभोसा धबधब्याची नयनरम्य दृश्य

Continues below advertisement
मुंबईत पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही. त्यात  पुढच्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईतले अनेक परिसर जणू वॉटर किंगडम वाटावेत, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पालघर जिल्ह्यातल्या जव्हारच्या दाभोसा धबधबा धो-धो कोसळतो आहे.  या भागातला खाली येणारा रस्ताही पाण्यामुळे खचला आहे. त्यामुळे पर्यटकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram