जत्रा : सातारा : पुसेगाव : संत सेवागिरी महाराजांची जत्रा
Continues below advertisement
महाराष्ट्रातील ग्रामीण परंपरापैकी एक म्हणजे जत्रा. गावागावातील परंपरेचं आणि धार्मिक-सामाजिक चालीरितींचं दर्शन जत्रामधून घडतं. महाराष्ट्राला संत परंपरा लाभलेली आहे. संतांनी त्याच्या कार्याने, विचाराने जनमानसात आपलं स्थान निर्माण केलंय आणि त्यामुळेच भक्तांनी देवत्व बहाल केलंय. आज आपण सातारा जिल्ह्यातील पुसे गावच्या संत सेवागिरी महाराजांचं दर्शन घेणार आहोत.डोळ्यांचं पारण फेडणारा रथोत्सव, कृषी आणि पशू-पक्षी तसेच पुस्तकांच प्रदर्शन या जत्रेत पाहायला मिळालं. चला तर मग पाहूयात संत सेवागिरी महाराजांची जत्रा..
Continues below advertisement