जत्रा : रत्नागिरी : आलोरे गावातील शाहानूर बाबाचा उरुस
Continues below advertisement
महाराष्ट्रातील ग्रामीण परंपरापैकी एक म्हणजे जत्रा. गावागावातील परंपरेचं आणि धार्मिक-सामाजिक चालीरितींचं दर्शन जत्रामधून घडतं. याच ग्रामीण परंपरेचं दर्शन आपण जत्रा या कार्यक्रमातून घेत आहोत. इस्लाम धर्म जसा भारतात आला तसा भारतीय हवामानाप्रमाणे, भारतीय संस्कृतीप्रमाणे बदलत गेला. त्यानंतर विविध संस्कृतींचा मिलापही झाला. या मिलापाचा उत्साह म्हणजेच कोकणातल्या आलोरे गावातील शहानूर बाबा यांचा उरुस
Continues below advertisement