Jammu and Kashmir | श्रीनगरच्या लाल चौकात ग्रेनेड हल्ला; एकाचा मृत्यू, 12 नागरिक गंभीर जखमी | ABP Majha
Continues below advertisement
जम्मू-काश्मीर येथे लाल चौकात दहशतवादी हल्ला झाला. ग्रेनेडचा हल्ला करुन दहशतवाद्यांनी लाल चौकाला लक्ष्य केले. यात एका नागरिकाचा मृत्यू झाला, तर अन्य १२ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळतेय. जखमींना उपचारार्थ रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. दहशतवाद्यांनी हा हल्ला श्रीनगरच्या हरि सिंह हाय स्ट्रीटवर केला.
Continues below advertisement