जम्मू काश्मीर : पाकच्या गोळीबारात भारतीय जवान वाढदिवशीच शहीद
Continues below advertisement
पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात वाढदिवशीच जवानाचा मृत्यू झाला. जम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून आज पुन्हा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. काश्मीरमधल्या सांबा सेक्टरमध्ये पाकिस्तानच्या सैनिकांनी केलेल्या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला. राधापद हाजरा असं या २७ वर्षीय जवानाचं नाव असून दुर्देवानं आजच त्यांचा वाढदिवस होता.
Continues below advertisement