जम्मू-काश्मीर : आरएसपुरा भागात पाकिस्तानचा गोळीबार, दोन नागरिकांचा मृत्यू

Continues below advertisement
पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीत. आज पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरु केलाय. यामध्ये सीमेवरील गावाचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानकडून अत्याधुनिक शस्त्रांच्या मदतीने गोळीबार सुरु आहे. यात दोन ग्रामस्थांचा मृत्यू झालाय.
पाकनं रामगढ सेक्टरमधील 30 ते 40 पोस्टवर हल्लाबोल केला आहे. दोन दिवसांपासून इथं पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी एक भारतीय जवान शहीद झाला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram