श्रीनगर: पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार

Continues below advertisement
पाकिस्तानच्या कुरापती काही थांबायचं नाव घेत नाहीत. आज पुन्हा एकदा जम्मू काश्मीरच्या आरएस पुरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून अंदाधुंद गोळीबार सुरु केलाय. यामध्ये सीमेवरील गावाचं मोठं नुकसान झालंय. पाकिस्तानकडून अत्याधुनिक शस्त्रांच्या मदतीनं गोळीबार सुरु आहे.
पाकनं रामगढ सेक्टरमधील 30 ते 40 पोस्टवर हल्लाबोल केला आहे. दोन दिवसांपासून इथं पाकिस्तानच्या कुरापती सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी एका भारतीय जवानाचा मृत्यू झाला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram