जम्मू काश्मीरमधील पुलवामामधून शस्त्रासह बेपत्ता झालेला एका पोलिस अधिकारी हिजबुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेत सामील झाला आहे. इरफान अहमद असं या विशेष पोलिस अधिकाऱ्याचं (एसपीओ) नाव आहे.