जम्मू काश्मीर : अमरनाथ हल्ल्याचा सूत्रधार अबू इस्माईलचा खात्मा
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Sep 2017 10:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
अमरनाथ यात्रेवरील हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि लष्कर ए तोयबाचा प्रमुख दहशतवादी अबू इस्माईलला कंठस्नान घालण्यात आलं आहे. श्रीनगरजवळ नौगाममध्ये सुरक्षा अधिकाऱ्यांशी झालेल्या चकमकीत अबूसह त्याच्या साथीदाराचा खात्मा करण्यात आला.