जम्मू काश्मीर : ISIS च्या संपर्कातील पुण्यातील तरुणीला बेड्या
Continues below advertisement
प्रजासत्ताक दिनी काश्मीरमध्ये घातपात घडवण्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातील एका 18 वर्षीय तरुणीला पोलिसांनी अटक केली आहे. सादिया शेख असं या तरुणीचं नाव आहे. ही तरुणी मानवी बॉम्ब बनण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Continues below advertisement